Word-by-wordSyncAudioBible
Davar मोफत वापरून पाहाGen.3.1
कृपया आजच आपल्या चर्च, मित्र आणि कुटुंबासोबत बायबलमधील एक वचन शेअर करण्याचा विचार करा. धन्यवाद आणि देव तुमच्यावर कृपा करो!
परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुषार होता. त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती. त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला, “स्त्रिये, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय?” Paramēśvara dēvānē nirmāṇa kēlēlyā sarva van'ya prāṇyāmmadhyē sarpa hā atiśaya dhūrta āṇi huṣāra hōtā. Tyālā strīcī phasavaṇūka karāyacī hōtī. Tyāvēḷī sarpa tyā strīśī bōlalā va tō tilā mhaṇālā, “striyē, bāgētalyā kōṇatyāhī jhāḍācē phaḷa khā'ū nakō asē dēvānē tulā kharōkharaca sāṅgitalē āhē kāya?”
परस्पर संदर्भ
या वचनासाठी परस्पर संदर्भ उपलब्ध नाहीत.